SBI बँकेत 6160 पदांची महाभरती | अर्ज करण्यासाठी राहिले फक्त शेवटचे काही तासचं...

SBI Careers

SBI Careers : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय सेवा वैधानिक संस्था आहे ज्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. एकूण मालमत्तेनुसार SBI ही जगातील 48 वी सर्वात मोठी बँक आहे आणि 2020 फॉर्च्यून ग्लोबल 500 च्या यादीत जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनच्या यादीत 221 व्या क्रमांकावर आहे, या यादीतील एकमेव भारतीय बँक आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे आणि भारतातील सर्वात मोठी बँक आहे. बँक मालमत्तेनुसार 23% आणि एकूण कर्ज आणि ठेवी बाजारातील 25% शेअरसह. अंदाजे 250,000 कर्मचारी असलेली ही भारतातील पाचवी सर्वात मोठी नियोक्ता आहे.

या SBI मध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) पदाच्या ६१६० जागेची भरती निघालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख २१ सप्टेंबर २०२३ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

SBI Careers : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार) पदाच्या ६१६० जागा

✍ पद : अप्रेंटीस (शिकाऊ उमेदवार)

✍ पदसंख्या : एकूण ६१६० जागा महाराष्ट्रासाठी एकूण ४६६ जागा

✍ मानधन : रु. १५,०००/- प्रतिमाह

✔ शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी, आणि प्रादेशिक भाषेचे ज्ञान

➡ वयोमर्यादा : किमान २० ते कमाल २८ वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ३००/- मागासवर्गीय : रु. ०/-

✈ परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई/एमएमआर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर 

✈ नोकरीचे ठिकाण आणि जागा : अहमदनगर-11, अकोला-10, अमरावती-11, औरंगाबाद-13, बीड-11, भंडारा-10, बुलढाणा-10, चंद्रपूर-10, धुळे-11, गडचिरोली-10, गोंदिया-10, हिंगोली-11, जळगाव-11, जालना-11, कोल्हापूर-13, लातूर-11, नागपूर-13, नांदेड-11, नंदुरबार-11, नाशिक-13, उस्मानाबाद-11, परभणी-11, पुणे15, रत्नागिरी-13, सांगली-13, सातारा-13, सिंधुदुर्ग-13, सोलापूर-13, वर्धा-10, वाशिम-10, यवतमाळ-10, रायगड-78, ठाणे-24, पालघर-10

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २१ सप्टेंबर २०२३

SBI Careers

SBI Careers : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

SBI Careers : मूळ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा.