भारतीय तटरक्षक दल मध्ये नवीन पदांची भरती सुरु, या उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज...
Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ७० जागेची भरती जाहीर झालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०६ मार्च २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीस ऑनलाईन पधतीने या तारखेअगोदर अर्ज करावेत. या भरतीसाठी लागणारी परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, पात्रता इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
Indian Coast Guard Selection Procedure : अखिल भारतीय स्तरावर असिस्टंट कमांडंटची निवड केली जाते. गुणवत्तेचा क्रम जो परीक्षेच्या विविध टप्प्यांतील (IV) उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित आहे (जाहिरातीमध्ये तपशीलवार स्पष्ट केले आहे) आणि पदासाठी उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येवर ICG मध्ये भरतीसाठी स्टेज I, II, III, IV आणि V उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या विविध टप्प्यांमध्ये सर्व उमेदवारांना बायोमेट्रिक, फोटो ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी अनिवार्यपणे करावी लागेल. परीक्षेच्या विविध टप्प्यांचा सविस्तर तपशील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे :-
Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदांच्या ७० जागा
INDIAN COAST GUARD RECRUITMENT 2024 |
|
पद | असिस्टंट कमांडंट - जनरल ड्युटी, टेक्निकल (इंजिनियरिंग आणि इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक) २०२५ बॅच |
पदसंख्या | एकूण ७० जागा |
वेतन श्रेणी | सीपीसी ७ नुसार लेवल १० ते १७ प्रमाणे |
शैक्षणिक पात्रता | संबंधित पदविका, पदवी, इतर |
वयोमर्यादा | किमान २१ ते कमाल २५ वर्ष |
परीक्षा शुल्क | अमागास रु. ३००/- मागासवर्गीय : रु. ०/- |
प्रशिक्षण ठिकाण | एझिमाला |
अर्ज करण्याची शेवट तारीख | दि. ०६ मार्च २०२४ |
Coast Guard Recruitment 2024 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र
नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.
आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम : https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1
आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!
हे सुध्दा वाचा