पोलीस पाटील पदासाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरु, इथून करा डायरेक्ट अप्लाय...

Police Patil Bharti

Maharashtra Police Patil Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मध्ये पोलीस पाटील पदाच्या ७८५ जागेच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. सदर भरतीस ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख ०८ जानेवारी २०२३ आहे. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची लिंक इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र कारागृह विभागात दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | आत्ताच करा अर्ज...

Maharashtra Police Patil Bharti 2024 : नांदेड जिल्हयातील उपविभागाचे (सर्व) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने https://nanded.gov.in आणि https://nanded.applygov.net/ या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Police Patil Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मध्ये पोलीस पाटील पदाच्या ७८५ जागा

POLICE PATIL BHARTI NANDED 2023

पद पोलीस पाटील
पदसंख्या एकूण ७८५ जागा
वेतन श्रेणी सरकारी नियमानुसार
शैक्षणिक पात्रता इयत्ता दहावी उत्तीर्ण, स्थानिक व कायम रहिवाशी असावा, निष्कलंक चारित्र्य आवश्यक
वयोमर्यादा किमान २५ ते कमाल ४५ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. ८००/- मागासवर्गीय : रु. ७००/-
परीक्षा केंद्र जिल्हा केंद्रावर
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. ०८ जानेवारी २०२४

Police Patil Bharti

Maharashtra Police Patil Bharti 2024 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!