सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांची नवीन महाभरती सुरु, इथून करा डायरेक्ट अप्लाय...

PWD Jobs

Maharashtra PWD Jobs 2023 : या विभागास सुमारे १५० वर्षांचा इतिहास आहे. या विभागाकडे मुख्यत: रस्याचे बांधकाम व देखरेख/सुचालन, पुलांची बांधणी व शासकीय ईमारती हे काम आहे. हे खाते महाराष्ट्र शासनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम करते. फार पूर्वी, पाटबंधारे, रस्ते व पुल तसेच सार्वजनिक ईमारतींचे बांधकामही या विभागाकडे होते. सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे महाराष्ट्र शासनाचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे. मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.

Maharashtra PWD Jobs 2023 : महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये विविध पदांच्या २१०९ जागेची भरती निघालेली आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आणि भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Maharashtra PWD Jobs : महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये विविध पदांच्या २१०९ जागा

✍ पद : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत), कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लघुलेखक(उच्चश्रेणी/निम्नश्रेणी), उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, स्वच्छक, शिपाई 

✍ पदसंख्या : एकूण २१०९ जागा

✍ वेतन श्रेणी : एस-०१, एस-०६, एस-०७, एस-०८, एस-१२, एस-१३, एस-१५ आणि एस-१६ प्रमाणे 

✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, संबंधित शाखेतील पदविका, पदवी, उच्च पदवी, लघुलेखन, टंकलेखन, वाहन परवाना, संबंधित प्रमाणपत्र, इतर

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल ४० वर्ष

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १,०००/- मागासवर्गीय : रु. ९००/-

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. १६ ऑक्टोबर २०२३ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०६ नोव्हेबर २०२३

PWD Jobs

Maharashtra PWD Jobs : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे : 
Our WhatsApp Group Link: https://mahavle.com/whatsaap-group-link
Twitter: https://twitter.com/surretas
Facebook : https://www.facebook.com/surreta
Our Mobile App : https://play.google.com/store/apps/details?id=com.surreta.surretanaukri2022

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Maharashtra PWD Jobs : मूळ जाहिरात पहा इथे...