आरोग्य विभागाच्या महाभरतीस अर्जाची आज आहे शेवट तारीख, आत्ताच करा अर्ज...

Arogya Vibhag Bharti

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : वैद्यकीय अधिकारी, गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर, एस-२०:- रु.५६,१००-१,७७,५००) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खालीलप्रमाणे जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-"अ" (एस-२०) या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी" या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट "अ" या संवर्गातील "वैद्यकीय अधिकारी (एस-२०)" या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत.

उमेदवारांनी ONLINE अर्जासोबत खाली नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या स्व-साांकीत प्रती UPLOAD करणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या १७२९ जागेची भरती निघालेली असून सदर भरतीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवट तारीख १८ फेब्रुवारी २०२४ आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा आणि मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाच्या १७२९ जागा

MAHARASHTRA AROGYA VIBHAG BHARTI 2024

पद वैद्यकीय अधिकारी गट-अ
पदसंख्या एकूण १७२९ जागा
वेतन श्रेणी एस - २०, रु. ५६,१०० - रु. १,७७,५००/-
शैक्षणिक पात्रता संबंधित वैद्यकीय शाखेतील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदविका, उच्च पदवी, इतर
वयोमर्यादा किमान १८/१९ ते कमाल ३८ वर्ष
परीक्षा शुल्क अमागास रु. १०००/- मागासवर्गीय : रु. ७००/-
नोकरीचे ठिकाण सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य
अर्ज करण्याची शेवट तारीख दि. १८ फेब्रुवारी २०२४

Arogya Vibhag Bharti

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या

Stay Connected with सुरेटा नोकरी मदत केंद्र

नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फोलोव करा.

आमच्याशी थेट व्हाटसअपवर कनेक्ट व्हा: https://wa.me/+91[current-user:profile-social-media:field_whatsapp_no_]
इंस्टाग्राम :  https://www.facebook.com/surreta
व्हाटसप ग्रुप : https://mahavle.com/whatsaap-group-link
फेसबुक : https://www.facebook.com/surreta
X (ट्विटर) : https://twitter.com/surretas
मोफत मोबाईल अँप : https://t.co/qgpCmnUUc1

आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो !!!